Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडीत युवकाची आत्महत्या




फलटण चौफेर दि २८ मे २०२५

साखरवाडी ता फलटण येथील युवकाने आज पहाटे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे निखिल बापूराव भोसले (वय३३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे निखिलचा मागील दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता मात्र त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? हे कारण अद्याप समजले नाही मित भाषी असलेला निखील सर्वांशी हसून खेळून रहायचा तो साखरवाडीतील  श्रीदत्त इंडिया साखर कारखान्यात लॅब विभागात कार्यरत  होता त्याच्या पश्चात आई वडील,पत्नी,व एक विवाहित बहीण असा परिवार आहे त्याच्या निधनाने साखरवाडी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.