Breaking News

फलटण चौफेर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादक- गणेश पवार

फलटण तालुक्यातील दुसऱ्या कारखान्याने फोडली ऊस दराची कोंडी! श्री दत्त इंडिया देणार एवढा दर

 


फलटण चौफेर दि २३ नोव्हेंबर २०२५

फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडत ३३०० रुपये दर देण्याची घोषणा नुकतीच केली होती त्या पाठोपाठ फलटण तालुक्यातील श्रीदत्त इंडिया प्रा लिमिटेड या साखर कारखाने सुद्धा ऊसदराची कोंडी फोडली असून गळीत हंगाम  २०२५/ २६ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला ३ हजार ३०० रुपये प्रति टन इतका दर देणार असल्याचे कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले.


कंपनीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली अजितराव जगताप म्हणाले, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्री दत्त इंडिया कंपनीच्या अध्यक्षा प्रीती रूपारेल व संचालक जितेंद्र धारू यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी सुयोग्य मार्गक्रमण करत असून या हंगामामध्ये शासन निर्णयानुसार आमच्या कंपनीला ३हजार ५६ रुपये  रुपये इतकी एफआरपीची रक्कम देय बंधनकारक आहे मात्र शेतकरी व संघटना यांच्या मागणीचा सुयोग्य विचार करून या पेक्षा २४४ रुपये अधिकची रक्कम कंपनी देणार असून गाळपास आलेल्या उसाच्या पहिल्या पंधरवड्याचे पेमेंट हे रुपये ३२०० प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असून उर्वरित १०० रुपयाची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे  सांगितले तसेच फलटण तालुक्यासह कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याला घालून सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी या बैठकीला जनरल मॅनेजर (केन) सदानंद पाटील, केन मॅनेजर रमेश बागणवर, टेक्निकल युनिट हेड अमोद पाल,डी जी एम अजित कदम शेतकी अधिकारी  दिगंबर माने,  फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, ऊस पुरवठा अधिकारी सुहास गायकवाड, पोपटराव भोसले, पै संतोष भोसले, ग्रा प  सदस्य मच्छिंद्र भोसले, संजय जाधव उपस्थित होते


COMMENTS

हवामान

+27
°
C
H: +29°
L: +20°
Pune
Tuesday, 26 October
See 7-Day Forecast
Wed Thu Fri Sat Sun Mon
+29° +29° +29° +30° +30° +30°
+19° +19° +19° +19° +20° +20°
Name

Opening,1,Politics,3,Satara,1,अनावरण,3,अपघात,31,अफवा,1,अभिमान,8,आकस्मिक निधन,2,आंदोलन,15,आरोग्य,3,आरोग्य शिबीर,4,उत्सव,7,उदघाटन,9,उद्योग,21,कारवाई,14,कार्यक्रम,107,कृषी,11,कोरेगाव,1,खंडाळा,1,खेळ,20,गुन्हा,17,गुन्हेगारी,163,गैरसोय,6,जयंती,6,जाहिरात,14,जाहीरात,1,जिल्हाधिकारी,1,दहिवडी,1,दुर्घटना,1,दुर्दैवी,1,दुष्काळ,1,देशविदेश,1,धार्मिक,23,निधन,9,निधन वार्ता,10,निवड,11,निवडणूक,57,नुकसान,6,परीक्षा,1,पशुधन,1,पाऊस,43,पालखी,16,पुरस्कार,25,पुसेगाव,1,पोलीस कारवाई,1,प्रशासन,52,फलटण,155,बंद,1,बदली,1,बंदी,1,बारामती,1,बाल जगत,1,बेपत्ता,3,भरती,2,भूमीपूजन,2,मदत,1,महाराष्ट्र,6,महिला,2,मागणी,4,मृत्यू,2,रक्तदान,6,राजकारण,3,राजकिय,11,राजकीय,195,लोणंद,4,वाई,1,वाढदिवस,2,विशेष,38,विषेश,6,विसर्जन,1,वीर जवान,1,व्यवसाय,2,व्यापार,1,शिक्षकदिन,4,शिक्षण,6,शिबिर,1,शिबीर,1,शुभारंभ,1,शैक्षणिक,225,सत्कार,1,सन्मान,4,सभा,2,समस्या,40,सर्वसाधारण सभा,1,सहकार,2,साखरवाडी,2,सातारा,11,सामाजिक,8,सोमेश्वर,1,स्पर्धा,1,स्वछता,1,स्वागत,1,
ltr
item
Phaltan Chaufer : फलटण तालुक्यातील दुसऱ्या कारखान्याने फोडली ऊस दराची कोंडी! श्री दत्त इंडिया देणार एवढा दर
फलटण तालुक्यातील दुसऱ्या कारखान्याने फोडली ऊस दराची कोंडी! श्री दत्त इंडिया देणार एवढा दर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-qXpqszaLheLYCVHAECj7d6E7O5-MqcLPa4nniQJsnZIvPI1GomhwW0q6_L-m3iOd2c5M4iPVfA0Uz92wyunXaN5hqYSY5TlZm3jbvPwuSEV5pJHkjQ9WEK3MKky-Obo2Ww9Ohexa_ib8zgsurQyQVIrl8yJdslyA5FKjCJE7AK5fGXYIoaRCpDKSFC_Y/s16000/1001890253.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-qXpqszaLheLYCVHAECj7d6E7O5-MqcLPa4nniQJsnZIvPI1GomhwW0q6_L-m3iOd2c5M4iPVfA0Uz92wyunXaN5hqYSY5TlZm3jbvPwuSEV5pJHkjQ9WEK3MKky-Obo2Ww9Ohexa_ib8zgsurQyQVIrl8yJdslyA5FKjCJE7AK5fGXYIoaRCpDKSFC_Y/s72-c/1001890253.jpg
Phaltan Chaufer
https://www.phaltanchaufer.com/2025/11/Shuagar.html
https://www.phaltanchaufer.com/
https://www.phaltanchaufer.com/
https://www.phaltanchaufer.com/2025/11/Shuagar.html
true
6954989630771428239
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy