Breaking News

फलटण चौफेर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादक- गणेश पवार

खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू



फलटण चौफेर दि ८ जुलै २०२६

फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण   परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील खाजगी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शेजारी राहणाऱ्या शिंदे कुटुंबावर काळाने घाला घातला. बुधवारी सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमध्ये प्रवाह आल्याने प्रथम  पिसुरड्या किसन शिंदे(वय४८) यांना विजेचा शॉक लागला. त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या गंगुबाई पिसुरड्या शिंदे(वय४६), सचिन पिसुरड्या शिंदे(वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे(वय २२) यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा महादेव पिसे, ओंबासे व अडसूळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, विद्युत प्रवाह घराबाहेरील वायरमध्ये कसा आला आणि त्यामागील कारण काय, याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांकडून शिंदे कुटुंबीयांप्रती तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS

हवामान

+27
°
C
H: +29°
L: +20°
Pune
Tuesday, 26 October
See 7-Day Forecast
Wed Thu Fri Sat Sun Mon
+29° +29° +29° +30° +30° +30°
+19° +19° +19° +19° +20° +20°
Name

Opening,1,Phaltan,1,Phaltan political,1,Politics,3,Satara,1,अनावरण,3,अपघात,42,अपघात फलटण पुसेगाव ताथवडे,1,अफवा,1,अभिमान,8,आकस्मिक,1,आकस्मिक निधन,2,आंदोलन,16,आरोग्य,3,आरोग्य शिबीर,4,उत्सव,7,उदघाटन,9,उद्घाटन,1,उद्योग,22,उपक्रम,1,कारखाना फलटण,1,कारवाई,19,कार्यक्रम,112,कृषी,12,कोरेगाव,1,खंडाळा,1,खामगाव,1,खेळ,22,गुन्हा,17,गुन्हेगारी,196,गैरसोय,6,घोटाळा,1,जयंती,9,जाहिरात,14,जाहीरात,1,जिल्हाधिकारी,1,दहिवडी,1,दुर्घटना,1,दुर्दैवी,1,दुष्काळ,1,देशविदेश,1,धार्मिक,25,नगरपरिषद,1,निधन,11,निधन वार्ता,11,निरा खोरे,2,निरा खोरे पाऊस,7,निराखोरे पाऊस,1,निवड,20,निवडणूक,57,निवेदन,1,नुकसान,7,परीक्षा,1,पशुधन,1,पाऊस,54,पालखी,16,पुरस्कार,26,पुसेगाव,1,पोलीस,2,पोलीस कारवाई,1,प्रशासन,58,फलटण,163,फलटण nagarparishad,1,फलटण राजकीय,1,बंद,1,बदली,1,बंदी,1,बारामती,1,बाल जगत,1,बेपत्ता,3,बैठक,1,भरती,2,भूमीपूजन,2,मदत,1,महाबळेश्वर,1,महाराष्ट्र,6,महिला,2,मागणी,5,मृत्यू,2,यात्रा,2,रक्तदान,6,राजकारण,3,राजकिय,12,राजकीय,223,लोणंद,4,लोणंद-सातारा रस्ता प्रशासन,1,वाई,1,वाढदिवस,2,विशेष,41,विषेश,6,विसर्जन,1,वीर जवान,1,वीर धरण पाणी,1,व्यवसाय,2,व्यापार,1,शिक्षकदिन,4,शिक्षण,6,शिबिर,1,शिबीर,1,शुभारंभ,1,शैक्षणिक,235,श्रीराम,1,सत्कार,1,सन्मान,6,संप,1,सभा,2,समस्या,49,सर्वसाधारण सभा,1,सहकार,4,साखरवाडी,4,साखरवाडी शैक्षणिक,1,साखरवाडी समस्या,1,सातारा,12,सामाजिक,8,सोमेश्वर,1,स्पर्धा,1,स्वछता,1,स्वागत,1,
ltr
item
Phaltan Chaufer : खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू
खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsmgYjwDfjlRZw0ADHYVfGhjmjr3c86UDzY8t3Jq4UBqdGkVwClL6Ftr2A0-vY-PSWaOTjz0ZG7-YGiY_Vqv7uFnkf6FQ8y6OnH-EA5STgGEAmT4xqci5V8yOH0z4fuuxGO7nP1JbOYbuQDaWFnKfEuY9ca_GtXl1Vy4q499p3J51k6RNiAhJtZQTY6675/s1600/1005860795.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsmgYjwDfjlRZw0ADHYVfGhjmjr3c86UDzY8t3Jq4UBqdGkVwClL6Ftr2A0-vY-PSWaOTjz0ZG7-YGiY_Vqv7uFnkf6FQ8y6OnH-EA5STgGEAmT4xqci5V8yOH0z4fuuxGO7nP1JbOYbuQDaWFnKfEuY9ca_GtXl1Vy4q499p3J51k6RNiAhJtZQTY6675/s72-c/1005860795.jpg
Phaltan Chaufer
https://www.phaltanchaufer.com/2026/07/Khamgaonelectricshok.html
https://www.phaltanchaufer.com/
https://www.phaltanchaufer.com/
https://www.phaltanchaufer.com/2026/07/Khamgaonelectricshok.html
true
6954989630771428239
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy