साखरवाडी गणेश पवार
फलटण शहर पोलिसांनी टेंगुळ चौक मंगळवार पेठ तालुका फलटण येथे छापा टाकून 500 रुपये किंमतीची पाच लिटर काढीव हातभट्टी दारू जप्त केली असून संशयित विनोद वसंत थोरात वय 38 राहणार माता रमाई चौक मंगळवार पेठ फलटण याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील अधिक तपास पोलीस हवालदार सोनवलकर करीत आहेत