Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोणंद-निरा रस्त्यावर एसटी व दुचाकीचा भीषण अपघात दुचाकी वरील तिघेजण जागीच ठार apghat

 


साखरवाडी (गणेश पवार)


लोणंद निरा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलावर मंगळवेढा-पुणे एसटी बस क्र MH 20BL4158  आणि दुचाकी MH12RV 3158 यांच्यात झालेल्याभीषण अपघातात दुचाकीवरील  तिघांना एसटीने चिरडले असून या भीषण अपघातात  ओंकार संजय थोपटे वय 25, पोपटअर्जुन थोपटे वय 23,अनिल नामदेव थोपटे वय 22सर्व राहणार थोपटेवाडी तालुका पुरंदर यांचा जागीच मृत्यू झाला असून लोणंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.