Breaking News

फलटण चौफेर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादक- गणेश पवार

फलटण शहराच्या विकासासाठी खासदारांनी मंजुर केले सात कोटी रुपये..... अशोकराव जाधव manjur

 



साखरवाडी(गणेश पवार)


माढा लोकसभेचे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहराच्या विकासासाठी आज राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत फलटण व मलटण मधील रस्ते व इतर सुविधा साठी  सात कोटी रुपये  मंजूर केले अशी माहिती गटनेते अशोकराव जाधव यांनी दिली त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये करमाळा, नातेपुते, माळशिरस, म्हसवड, माढा, महाळुंग, या नगरपंचायत व नगरपरिषद यांना तीन कोटी रुपये असा निधी मंजूर केला आहे. यामुळे या मतदारसंघांमध्ये विकास कामाला चालना मिळणार आहे फलटण शहरांमध्ये रस्ते ची झालेली दुरवस्था अत्यंत खराब आहे हे सर्व फलटणकर जनता पाहत आलेली आहे  यापूर्वीच्या सत्ताधारींनी फलटण शहराच्या विकासासाठी काही काम केले नाही . त्यामुळे सामान्य जनतेमध्ये राष्ट्रवादी च्या बाबत  नाराजी व्यक्त करत आहेत. खासदार रणजितसिंह  नाईक निंबाळकर हे  विविध पद्धतीने निधी उपलब्ध करून या शहराच्या विकासासाठी काम करत आहेत .केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी या शहराच्या विकासासाठी  पालखी महामार्ग अंतर्गत १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तिही कामे लवकरच वेळ सुरू होतील. राज्य शासनाने फलटण शहराच्या विकासासाठी नगरपरिषद क्षेत्रातील रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, बंदिस्त गटारे  दाहावा च्या विधीसाठी दत्त घाट,  मंदिराला कंपाऊंड, लोहार समाजासाठी सभा मंडप, समाज मंदिर, पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन ,बेलदार समाजासाठी सभागृह ,मारवाड पेठे मध्ये अभ्यासिका, लिंगायत स्मशान समाजासाठी स्मशानभूमीस कंपाउंड, वीर जीवा महाले स्मारक चौथारा,  गटर लाईन, काँक्रिटीकरण करणे, आनंदनगर येथे ओपन स्पेस मध्ये नाना नानी पार्क, बांधणे सामाजिक सभागृहा बांधणे, चांद तारा मुस्लिम मज्जित मध्ये सभागृह बांधणे, खाटीक गल्लीत  सभा मंडप   शिवाजीनगर येथे व्यायाम शाळा बांधणे ,वडार समाजासाठी समाज मंदिर बांधणे, मळजाई मंदिर समोर ओपन स्पेस मध्ये बगीचा तयार करणे, श्री ग्राहक बाजार शेजारी ओपन स्पेस मध्ये बगीचा तयार करणे, धनलक्ष्मी अपरमेंट शेजारील ओपन स्पेस मध्ये सामाजिक सभागृहा बांधणे, संजीव राजे घर ओपन स्पेस मध्ये नाना नानी पार्क बांधणे, माणकेश्वर मंदिरा शेजारी सुशोभीकरण करणे, शंकर मार्केट  सुशोभीकरण करणे, जैन मंदिर मागे वडार वस्ती मध्ये समाज मंदिर बांधणे,अशा अनेक गोष्टींसाठी ही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे यामुळे शहरातील रस्ते व इतर बाबी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत व  शहराच्या विकासासाठी यामुळे नक्कीच चालना मिळणार आहे. यामुळे फलटण शहराच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत

COMMENTS

हवामान

+27
°
C
H: +29°
L: +20°
Pune
Tuesday, 26 October
See 7-Day Forecast
Wed Thu Fri Sat Sun Mon
+29° +29° +29° +30° +30° +30°
+19° +19° +19° +19° +20° +20°
Name

Opening,1,Politics,3,Satara,1,अनावरण,3,अपघात,31,अफवा,1,अभिमान,8,आकस्मिक निधन,2,आंदोलन,15,आरोग्य,3,आरोग्य शिबीर,4,उत्सव,7,उदघाटन,9,उद्घाटन,1,उद्योग,21,कारवाई,14,कार्यक्रम,109,कृषी,11,कोरेगाव,1,खंडाळा,1,खेळ,20,गुन्हा,17,गुन्हेगारी,166,गैरसोय,6,जयंती,6,जाहिरात,14,जाहीरात,1,जिल्हाधिकारी,1,दहिवडी,1,दुर्घटना,1,दुर्दैवी,1,दुष्काळ,1,देशविदेश,1,धार्मिक,25,निधन,9,निधन वार्ता,10,निवड,12,निवडणूक,57,नुकसान,6,परीक्षा,1,पशुधन,1,पाऊस,43,पालखी,16,पुरस्कार,25,पुसेगाव,1,पोलीस कारवाई,1,प्रशासन,52,फलटण,155,बंद,1,बदली,1,बंदी,1,बारामती,1,बाल जगत,1,बेपत्ता,3,भरती,2,भूमीपूजन,2,मदत,1,महाराष्ट्र,6,महिला,2,मागणी,4,मृत्यू,2,रक्तदान,6,राजकारण,3,राजकिय,11,राजकीय,197,लोणंद,4,वाई,1,वाढदिवस,2,विशेष,38,विषेश,6,विसर्जन,1,वीर जवान,1,व्यवसाय,2,व्यापार,1,शिक्षकदिन,4,शिक्षण,6,शिबिर,1,शिबीर,1,शुभारंभ,1,शैक्षणिक,225,सत्कार,1,सन्मान,4,सभा,2,समस्या,41,सर्वसाधारण सभा,1,सहकार,2,साखरवाडी,2,सातारा,11,सामाजिक,8,सोमेश्वर,1,स्पर्धा,1,स्वछता,1,स्वागत,1,
ltr
item
Phaltan Chaufer : फलटण शहराच्या विकासासाठी खासदारांनी मंजुर केले सात कोटी रुपये..... अशोकराव जाधव manjur
फलटण शहराच्या विकासासाठी खासदारांनी मंजुर केले सात कोटी रुपये..... अशोकराव जाधव manjur
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMF_kBIKmvtgDrelb3UTSTfy_KN4bputpT-dBwWc7ypJ7la7pqM4inByCAI9PeRPvTw6ILAsYEHw6fmbrxA9vrcEyko6RDxKs05-CRAnGmYnnJW9DGZYvfULLVVGkCyLAmpX--l8lHDiHz2JxPuaNbgpfIxF31NmMjqHN5GqWoRf7qCygo8D880tYRcQ/w640-h622/IMG_20230328_092158.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMF_kBIKmvtgDrelb3UTSTfy_KN4bputpT-dBwWc7ypJ7la7pqM4inByCAI9PeRPvTw6ILAsYEHw6fmbrxA9vrcEyko6RDxKs05-CRAnGmYnnJW9DGZYvfULLVVGkCyLAmpX--l8lHDiHz2JxPuaNbgpfIxF31NmMjqHN5GqWoRf7qCygo8D880tYRcQ/s72-w640-c-h622/IMG_20230328_092158.jpg
Phaltan Chaufer
https://www.phaltanchaufer.com/2023/03/manjur.html
https://www.phaltanchaufer.com/
https://www.phaltanchaufer.com/
https://www.phaltanchaufer.com/2023/03/manjur.html
true
6954989630771428239
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy