Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तलवार बाळगल्या प्रकरणी एकास अटक

 


फलटण चौफेर दि १३ फेब्रुवारी २०२५

तलवार बाळगल्या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे  संशयित परवेज समीर पठाण (वय २३) रा  बादशाही मस्जिदच्या पाठीमागे, कसबा पेठ फलटण याला फलटण शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून एक लोखंडी धातूची तलवार जप्त केली आहे याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, संशयित दिनांक १२ रोजी रात्री ११.५०  वाजण्याच्या सुमारास फलटण पंचायत समितीच्या गेट समोर  तरवार बाळगून फिरत असताना पोलिसांना आढळून आला याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भोसले  करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.