Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विश्वब्राम्हण सोनार समाजाच्या वतीने संत श्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन



फलटण चौफेर दि १३ फेब्रुवारी २०२५: फलटण तालुका विश्वब्राम्हण सोनार समाजाच्या वतीने शनिवार दि १५ फेब्रुवारी रोजी   उपळेकर महाराज समाधी मंदिर फलटण येथे संत श्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव    साजरा करण्यात येणार आहे . कार्यक्रम पुढीलप्रमाणे  सकाळी  ९ ते १०-३० भजन, ११ते ११-३० प्रतिमा पूजन, ११ते३० ते १२ संत नरहरी गाथा., दुपारी १२ वाजता मुख्य कार्यक्रम, दुपारी १२-३० ते १ संतांची शिकवण, दुपारी १ते३ वाजेपर्यंत महाप्रसाद याप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत तरी फलटण शहर आणि परिसरात समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.