Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा उद्या फलटण दौरा

 


फलटण चौफेर दि १ राज्याचे उपमुख्यमंत्री  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष ना अजित दादा पवार उद्या फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा उद्याचा दौरा दुपारी ३ वाजता  सांगवी येथे आगमन व स्वागत दुपारी ३ वाजून ३० वाजता अनंत मंगल कार्यालय येथे लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने मेळावा सायंकाळी ५ वाजता अनंत मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत बैठक व सायंकाळी ५ वाजून ४५ वाजता  महाराजा मंगल कार्यालय येथे तालुक्यातील कामगारांची बैठक असा त्यांचा दौरा आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.