फलटण चौफेर दि २९शालांत परीक्षेच्या निकालामध्ये साखरवाडी ता फलटण येथील कु. वैष्णवी दीपक खलाटे हिने यावर्षीच्या शिक्षणिक वर्षांमध्ये घवघवीत यश मिळवले असून तिचे अभिनंदन साखरवाडी क्रीडा मंडळाची आजी माझी खेळाडू यांनी करून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली
साखरवाडी विद्यालय साखरवाडी ता .फलटण येथे इयत्ता १०वी मध्ये कु. वैष्णवी शिक्षण घेत होती तिने ९२.८० टक्के इतके गुण मिळवून विद्यालयात चौथा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले व कु. वैष्णवी दीपक खलाटे ही एक खो खो नॅशनल खेळाडू असून तिने खेळामध्ये सुद्धा आपले नाव रोशन केले व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपले नाव कमावले व त्याबद्दल तिचे साखरवाडी क्रीडा मंडळातर्फे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी साखरवाडी क्रीडा मंडळाचे आजी माझी खेळाडू व डॉक्टर चव्हाण सर व माजी सरपंच प्रदीप जाडकर व नाचन सर व सर्व कुटुंबीय उपस्थित होते