फलटण चौफेर दि ३१ डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे ,महात्मा फुले हायस्कूल व जुनियर कॉलेज सासवड ,तालुका फलटण .या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा मार्च २०२४ चा निकाल १०० टक्के लागला आहे .यामध्ये परीक्षेस बसलेले विद्यार्थी बसलेले विद्यार्थी ६२ विशेष प्राविण्य प्राप्त १३ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, ३६ विद्यार्थी. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण ८,. पास श्रेणीत ५ विद्यार्थी ., तसेच विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक प्रथय क्रमांक कुमारी अनपट अक्षरा प्रमोद ९१.८० टक्के , द्वितीय क्रमांक भोईटे धनराज सुनील ८६.२० टक्के, तृतीय क्रमांक कुमारी झणझणे सानिया अनिल ८४.८० टक्के गुण प्राप्त केले.
परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी( बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), प्रशालेच्या प्राचार्या. सौ काकडे एस. जी .मॅडम. सर्व शिक्षक सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले