फलटण चौफेर दि ७
संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या माढा मतदार संघामध्ये अतिशय चुरशीने ५० टक्के मतदान झाले सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण माढा मतदारसंघात ५० टक्के मतदान झाले त्यामध्ये करमाळा ४५.८९ टक्के,माढा ४९.३८ टक्के,सांगोला ४९.८० टक्के,माळशिरस ५६.०३ टक्के,फलटण ५१.९७टक्के,माण ४७.४६ टक्के मतदान झाले आहे