फलटण चौफेर दि ७
बडेखान ता फलटण येथे फलटण - लोणंद पालखी महामार्गावर साखरवाडीकडे वळणाऱ्या रस्त्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन दोन युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमींना तात्काळ लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली