फलटण चौफेर दि १७
माढा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ खा शरद पवार यांची फलटण येथे दिनांक ३० एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात खा शरद पवारांच्या पन्नासहून अधिक सभा होणार असून माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांची दिनांक ३० रोजी फलटण येथे ११ ते १ या वेळेत जाहीर सभा होणार आहे
