फलटण चौफेर दि १८
साताऱ्यात शेंद्रे येथील सुरक्षा रक्षकावर जुन्या भांडणाच्या रागातून गोळीबार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहेयामध्ये अंकुश रामचंद्र शिंदे वय ४५ रा भरतगाववाडी ता सातारा यांचा मृत्यू झाला असूनकाल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली
.jpeg)