फलटण चौफेर दि १४
साखरवाडी ता फलटण येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ व्या जयंती निमित्त साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालय व एसटी स्टँड वरील उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या चित्ररथाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी साखरवाडीच्या सरपंच, उपसरपंच,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

