फलटण चौफेर दि १३
साखरवाडी ता फलटण गावचा दर रविवारी भरणारा आठवडे बाजार उद्या रविवार दिनांक १४ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मुळे रविवारी आठवडे बाजार न भरता सोमवार दि १५ रोजी भरणार असल्याची माहिती ग्रामपंचायत साखरवाडीच्या वतीने देण्यात आली आहे
