Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीराम जन्म भूमी प्राणप्रतिष्ठापणा सोहळा वारकरी भवन, मलठण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हस्ते संपन्न

  


फलटण चौफेर दि २२

लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन येथे प्रभु श्रीराम जन्म भूमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळी १० वाजता राम रक्षा हवन यज्ञ, हनुमान चालीसा, अथर्वशीर्ष पठण हे कार्यक्रम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सौ जिजामाला नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर , मनीषाताई नाईक निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर व नाईक निंबाळकर कुटुंबीय त्याच बरोबर फलटण तालुका वारकरी संघटना, महिला आघाडी व आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष नगरसेवक अशोकराव जाधव सह सर्व पदाधिकारी  हभप केशवराव जाधव महाराज, हभप छगनदादा निंबाळकर महाराज माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले, एड.नरसिंह निकम,अशोकराव भोसले, राजाभाऊ नागटीले, जयकुमार शिंदे, नगरसेविका सौ मिना नेवसे, नगरसेविका सौ मदलसा कुंभार, माजी नगरसेविका सौ विजयाताई जाधव, मोहनराव रणवरे, नाना शिंदे, मनोज कांबळे पाटील, सागर शहा, सतिश शेडगे, नितीन जगताप, सुदीप इंगळे, निखिल वायदंडे,आनंद वणवे, अजित गायकवाड, मोरे मामा, एड अनिल फाळके, गजानन भगत, महिला आघाडी सौ उषा राऊत, सौ उर्मिला खलाटे, सौ रणवरे, सौ इंगोले, सौ राहिगुडे सौ विजया कदम, सौ घाडगे सौ निकम व मलठणकर नागरीक महिला भगिनी तरुण कार्यकर्ते उपस्थित होते संध्याकाळी दीपोत्सव व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.