फलटण चौफेर दि १८
झपाटयाने विकसित होत असलेल्या फलटण मध्ये अनेक मोकळ्या जागा उपलब्ध आहेत या सर्व जागांवर नागरिकांच्या सुविधांसाठी बगीचा तसेच जिम तयार करता येऊ शकतील लक्ष्मीनगर सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ सारख्या मंडळांनी पुढे येऊन या जागांचा चांगल्या उपक्रमांसाठी वापर करावा असे वक्तव्य श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर यांनी बारवबाग येथे ओपन स्पेस च्या कम्पाउंड भिंतीच्या भूमिपूजन प्रसंगी काढले
या वेळी लक्ष्मीनगर सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नितीन कळसाईत ,रणजित भुजबळ , राहुल निंबाळकर , अमित भोईटे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते