साखरवाडी गणेश पवार
फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांची पुणे शहर या ठिकाणी बदली झाल्याने रिक्त झालेल्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियंत्रण कक्षाचे सुनील महाडिक यांच्या नियुक्ती चे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत सुनील महाडीक हे उद्या दि 6 रोजी फलटण ग्रामीण चा पदभार स्वीकारणार आहेत