साखरवाडी(गणेश पवार)
गिरवी तालुका फलटण येथून दिनांक 22 मे रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास कीर्ती कृष्णराव कदम (वय 27) ही युवती राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद नातलगांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार खाडे करीत आहेत.