Breaking Posts

Type Here to Get Search Results !

'सस्ते हॉस्पिटल' लोणंद येथे उद्या मोफत स्त्रीरोग निदान शिबीराचे आयोजन shibir



(साखरवाडी गणेश पवार)

सस्ते हॉस्पिटल लोणंद तालुका खंडाळा येथे उद्या दिनांक 25 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व महिलांसाठी मोफत स्त्री रोग निदान शिबिराचे आयोजन   य करण्यात आले असून या शिबिरामध्ये लाभ घेण्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक असून या शिबिरामध्ये नोंद किंवा सहभागी झालेल्या रुग्णांसाठी सर्व प्रकारचे शस्त्रक्रियेसाठी सवलत दिली जाणार असल्याची माहिती डॉक्टर अर्चना सस्ते यांनी दिली असून लोणंद, खंडाळा व फलटण भागातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.