साखरवाडी(गणेश पवार)
फलटण शहर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असावा अशी फलटण वासीयांची बऱ्याच वर्षा पासून इच्छा आहे परंतु सत्ताधाऱ्यांना गेले 30 वर्षे एकहाती सत्ता असून सुद्धा जन मताची मागणी पूर्ण करता आली नाही आता मात्र छत्रपती शि9वाजी महाराजांच्या सासरवाडी मध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची उभारणी लवकरच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे माध्यमातून फलटण शहराच्या वैभवात भर पडेल असा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभरण्यात येणार आहे.