Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोरे प्रतिष्ठान'कडून धुळोबा भिवाई यात्रेकरूंना मोफत पाणी बॉटल वाटप सरदार मोरे घराण्याची इतिहास पत्रिका प्रकाशित pani vatap

 



तरडगाव(नवनाथ गोवेकर)

फलटण तालुक्यातील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या जत्रांपैकी धुळोबा, भिवाई जत्रा दरवर्षी मोठया संख्येने भरत असते या यात्रेला सातारा जिल्ह्यासह सोलापूर, सांगली व कर्नाटकातून भाविक भक्त येत असतात या भाविकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून सरदार मोरे प्रतिष्ठान मोढवे जिल्हा पुणे यांच्यावतीने मोफत 3000 पाणी बॉटल वाटप करण्यात आले तसेच सरदार मोरे घराण्याची इतिहास पत्रिकेचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून  शुभेच्छा दिल्या त्यामध्ये





जीवन गलांडे अप्पर जिल्हाधिकारी सातारा,माधुरीताईवाघमोडे,सहआयुक्त आयकर विभाग सातारा, प्रशांत आवटे उपजिल्हाधिकारी सातारा, शिवाजीराव जगताप,प्रांत अधिकारी फलटण,तानाजी बरडे विभागीय पोलीस अधिकारी फलटण, खंडाळा तालुका, तहसीलदार समीर यादव यांनी शुभेच्छा दिल्या तसेच 9 एप्रिल रोजी  मान्यवरांच्या उपस्थितीत पाणी वाटप व इतिहास पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला यावेळी अमिता गावडे गटविकास अधिकारी फलटण,राजेंद्र बरकडे चित्रपट निर्माता वाघर, संतोष पिंगळे इतिहास संशोधक, मारुतीराव वाघमोडे लेखक बिरोबाच्या नावानं चांगभलं,शुभांगी वीरकर लेखिका, कवयित्री , मारुती भिवरकर, धुळदेव विश्वस्त.  रामभाऊ ढेकळे माजी सभापती पंचायत समिती फलटण,अदिक ढेकळे माजी सरपंच वाखरी, फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस फौजदार विलास यादव,राजेंद्र नरुटे, पोलिस कॉन्स्टेबल, मारूतीराव वाघमोडे संपादक, सुपसिद्ध साहित्य लेखक नवनाथ गोवेकर, लेखक, पत्रकार.मनीषा दडस,उपसरपंच ग्रामपंचायत धुळदेव, व्यंकटराव दडस माजी सरपंच धुळदेव,  पोपट मिंड दैनिक पुढारी पत्रकार व मोठ्या संख्येने धुळदेव ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.