साखरवाडी(गणेश पवार)
तिरकवाडी ता फलटण येथे विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित बैलगाडी शर्यती दरम्यान बैलगाडी अंगावरून गेल्याने ढवळ ता फलटण येथील महेश माणिकराव लोखंडे वय 38 हे जखमी झाले असून त्यांना तातडीने अमोल रोमन यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले दरम्यान या बैलगाडी शर्यतीसाठी अनमोलरत्न ॲम्बुलन्स सेवा मोफत देण्यात आली होती