Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मलटण येथे युवतीचा विनयभंग एकावर गुन्हा crime

 


साखरवाडी गणेश पवार

मलटण तालुका फलटण येथे वेशीच्या पुलावर 20 वर्षीय युवतीचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून संशयित अनिकेत बनसोडे (रा पाण्याच्या टाकीजवळ मलटण)याच्यावर फलटण शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे  फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 25 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मंडई आणण्यासाठी वेशीच्या पुलावरून शंकर मार्केट या ठिकाणी जात असताना संशयताने तेथे येऊन फिर्यादीचा हात पकडून विनयभंग करून अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.