Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वडगाव ता माण येथील जुगार अड्ड्यावर दहिवडी पोलिसांचा छापा 9 लाखाचा मुद्देमाल जप्त crime

 


साखरवाडी (गणेश पवार)

वडगाव ,तालुका माण  गावच्या हद्दीत खोरी पाझर तलावाजवळ असलेल्या शेतातील शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहिवडी पोलिसांनी छापा टाकून  नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित पंकज दादा ओंबासे,राजेंद्र आबाजी बागल,प्रकाश ब्रह्मदेव जाधव,हनुमंत भगवान करवले ,राजेंद्र किसन ओंबासे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम व वाहनांसह एकूण 8 लाख 53 हजार 20रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाईत अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस हवालदार खांडेकर ,पोलीस नाईक प्रमोद कदम,प्रकाश इंदलकर,महिला पोलीस रजपूत मॅडम यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.