Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण येथे बंद घरातून साडेचार तोळे सोने लंपास crime

 


साखरवाडी गणेश पवार

बारस्कर गल्ली तालुका फलटण येथील बंद घराचा दरवाजा तोडून घरातील  92 हजार रुपये किमतीचे साडेचार तोळे सोने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेले अधिक माहितीनुसार दिनांक 9 मार्च ते  24 एप्रिल दरम्यान फिर्यादी उर्मिला रामराव पेंदाम वय 38 रा बारस्कर गल्ली फलटण यांच्या बंद घराच्या दरवाजा तोडून हॉलमधील  गोदरेजच्या कपाटातून सुमारे 92 हजार रुपये किंमतीचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले असून फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून  पुढील अधिक तपास पोलीस नाईक घाडगे करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.