Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोणंद येथे लॉजवर छापा ; दोघांवर गुन्हा crime

 


साखरवाडी(गणेश पवार)

 लोणंद एमआयडीसी मधील अन्नपूर्णा लॉजवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली . यामध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांवर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . लोणंद ते शिरवळ रोडवरील एमआयडीसी परिसरातील हॉटेल अन्नपूर्णा लॉजिंग या ठिकाणी अनिकेत दिलीप क्षीरसागर व सागर कुदळे वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती लोणंद पोलिसांना मिळाली होती . पोलिसांनी बोगस गि - हाईक पाठवून वेश्या व्यवसायाचा भांडाफोड करत ही कारवाई केली . या दोघांविरोधात हवालदार विठ्ठल यांच्या काळे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.