Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिंती तालुका फलटण येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या aatmhatya

 


साखरवाडी गणेश पवार

जिंती (ता फलटण) येथे दि 20 रोजी रात्री 00.45 वाजण्याच्या सुमारास पवन आबासो भोसले वय 23 या युवकाने राहत्या घरात  लोखंडे अँगल ला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे  याबाबतची फिर्याद दुर्योधन रंगराव भोसले यांनी दिली असून तपास सहाय्यक पोलीस फौजदार हंगे करीत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.