साखरवाडी गणेश पवार
खुंटे तालुका फलटण येथून दिनांक 16 रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास रानात लसूण काढण्यासाठी जातो असे सांगून रोशन महेंद्र खलाटे वय 28 हा युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याबाबतची फिर्याद रोहित महेंद्र खलाटे वय 30 यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार हंगे करीत आहेत