साखरवाडी(गणेश पवार)
राजुरी तालुका फलटण येथील वैष्णवी धनसिंग रणदिवे ही 20 वर्षीय युवती दिनांक 15 मार्च रोजी रात्री 11.30 ते पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली असून तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याची फिर्याद युवतीच्या नातलगांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस हवालदार कर्णे अधिक तपास करीत आहेत.
%20(7).jpeg)