Homeराज्यसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या संजय पवार यांच्यावर भाजपचे धनंजय महाडिक यांची मात राज्यसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या संजय पवार यांच्यावर भाजपचे धनंजय महाडिक यांची मात साखरवाडीची वार्ता June 10, 2022 0 साखरवाडी गणेश पवारराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहेएकूण उमेदवार 7 जागा - 6.मिळालेले मतदान.. पियुष गोयल - BJP = 48अनिल बोंडे - BJP = 48इम्रान प्रतापगढी CONG = 44प्रफुल्ल पटेल - NCP = 43संजय राऊत SS = 41अटीतटीच्या 6 व्या जागेसाठी... धनंजय महाडीक - BJP = 41संजय पवार - SS = 33 Newer Older
सोनवडी बु(ता फलटण) कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 44 वासरांची सुटका 8 जणांवर गुन्हा दाखल sutaka April 06, 2023