श्रीमंत ना.रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व वृक्षारोपणाचे आयोजन...
साखरवाडीची वार्ताApril 06, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती व फलटण संस्थान चे विद्यमान अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त साखरवाडी-पिंपळवाडी,होळ,खामगाव,फडतरवाडी,जिंती ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांच्यावतीने स्वतः श्रीमंत ना रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि 8 एप्रिल रोजी सां 5 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा साखरवाडी या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदर कार्यक्रमास आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती फलटण चे सभापती विश्वजीत राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत आनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजित राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून साखरवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.