राष्ट्रवादी पार्टीकडून 2 ते 6 या वेळेत साखरवाडी बंदची हाक
साखरवाडीची वार्ताApril 09, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
खा शरद पवार साहेबांच्या मुंबईतील सिल्वर ओक या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ फलटण तालुका राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने फलटण बंदची हाक देण्यात आली असून त्याचबरोबर साखरवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, व्यापारी असोसिएशन व ग्रामस्थ यांच्या वतीने आज दि 9 रोजी दुपारी 2 ते 6 या वेळेत साखरवाडी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.