Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सौ. पार्वती ज्ञानेश्वर काळूखे यांचे निधन

 



विडणी- विडणी येथील सौ. पार्वती ज्ञानेश्वर काळूखे यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद झाले . विडणी येथील उत्तरेश्वर चौकातील सौ. पार्वती ज्ञानेश्वर काळूखे (वय - 60) यांचे अल्पशा आजाराने दुःखद झाले असून त्यांच्या या निधनाने विडणी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे , शांत संयमी व मनमिळावू स्वभावामुळे त्या गावात सुपरिचित होत्या त्यांच्या पश्च्यात पती ,मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे '


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.