फलटण चौफेर दि ३ डिसेंबर २०२५
सालाबाद प्रमाणे खामगाव (५ सर्कल)येथील स्वयंभू श्री दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त स्वयंभु मंदिर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दि २७ते ३ या दरम्यान गुरुचरित्र पारायण,भजन,उपासना,सत्यदत्त महापूजा,दत्त याग, होमहवन,सत्यनारायण महापूजा,महाप्रसाद, बुधवार दि. ४ रोजी दत्त जयंती दिवशी पहाटे रोजी ५ ते७ या वेळेत श्रींना अभिषेक,महापूजा,आरती सकाळी ९ ते १० गो,श्वान, अश्व पृथ्वी वृक्ष पूजन,माधुकरी,दुपारी १२श्रीची आरती, सायंकाळी ६ वाजता श्री दत्त जन्म व महाआरती,दुपारी १२ ते रात्री १० महाप्रसाद सकाळी ९ ते १ या वेळेत स्वयंभू दत्त सेवा मंडळ यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व ११ ते ८ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घेण्याच्या होऊन श्री स्वयंभू दत्त मंदिर यांच्यामार्फत करण्यात आले आहे


