फलटण चौफेर दि २८ एप्रिल २०२५
फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल रावसाहेब धस यांना पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांनी पोलीस महासंचालक पदक आज सोमवार, दिनांक २८ एप्रिल रोजी जाहीर केले. हे पदक पोलीस महासंचालक मुंबई यांच्या कार्यालयातून महाराष्ट्र पोलीस दलातील तब्बत ८०० कर्मचारी यांना जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्हा पोलीस दलातील डीवायएसपी राहुल धस यांचा समावेश आहे