फलटण चौफेर दि १२ फेब्रुवारी २०२५
सातारा जिल्ह्यात एकूण ९ सहकारी व ८ खाजगी कारखान्यांनी यावर्षीच्या गाळप हंगामात(८५ ते ८६दिवसात) एकूण ७९ लाख ८ हजार ८४९ टन ऊस गाळपापासून ७४ लाख ३२ हजार १९० टन साखरेच उत्पादन दि १० फेब्रुवारी अखेर घेतले असून जिल्ह्याचा एकूण साखर उतारा ९.४ टक्के इतका आहे सातारा जिल्ह्यात दिनांक १५ नोव्हेंबर पासून हंगाम सुरू झालेल्या कारखान्यांचे एकूण ऊस गाळप, साखर व साखर व उतारा याची आकडेवारी पुढील प्रमाणे( ऊस व साखर मॅट्रिक टन प्रमाणे)
श्रीराम सहकारी साखर कारखाना(जवाहर)फलटण ऊस गाळप ३ लाख ९५ हजार ९१९ साखर ४लाख ५३ हजार ७०० साखर उतारा ११.५१%,
यशवंतराव मोहिते कृष्णा स सा का रेठरे बु कराड ऊस गाळप ९ लाख ८ हजार ७३० साखर १० लाख १२ हजार १८० साखर उतारा ११.३%,
किसनवीर स सा का भुईंज ऊस गाळप ३ लाख ७४ हजार २८० साखर ३ लाख ९७ हजार ८१० साखर उतारा १०.६२%
लो. बाळासाहेब देसाई ससाका दौलतनगर ऊस गाळप १ लाख ९० हजार ७५० साखर २ लाख २५ हजार १०० साखर उतारा १०.८%
सह्याद्री स सा का कराड ऊस गाळप ६ लाख १६ हजार ५०० साखर ६ लाख ७९ हजार ९६० साखर उतारा १०.९१%
अजिंक्यतारा स सा का शेंद्रे ऊस गाळप ४ लाख १४ हजार ३६० साखर ४ लाख ६१ हजार ५० साखर उतारा ११.१५%
अथणी शुगर(रयत) स सा का शेवाळेवाडी ऊस गाळप ३ लाख ९६ हजार ४२० साखर ४ लाख ६९ हजार ३० साखर उतारा १२.०२%
प्रतापगड स सा का ऊस गाळप १ लाख ७७ हजार ४२० साखर २ लाख १ हजार १०० साखर उतारा११.७४ %
खंडाळा स सा का म्हावशी ऊस गाळप १ लाख ३३ हजार ९१० साखर १ लाख ३७ हजार २२० साखर उतारा १०.४%
श्री दत्त इंडिया साखरवाडी खाजगी ऊस गाळप ६ लाख ३५ हजार ६१० साखर ३ लाख २७ हजार ९५० संकर उतारा ५.०५ %
जरंडेश्वर चिमनगाव खाजगी ऊस गाळप १३ लाख ४० हजार ५०० साखर ११ लाख ३४ हजार ९०० साखर उतारा ८.३९%
जयवंत शुगर धावरवाडी खाजगी ऊस गाळप ४ लाख ३२ हजार ४६५ साखर ३ लाख ८२ हजार १५० साखर उतारा ८.९३%
स्वराज ग्रीन ऍग्रो उपळवे खाजगी ऊस गाळप ४ लाख ३८ हजार ९१८ साखर २ लाख २१ हजार ४३५ साखर उतारा ८.१%
ग्रीन पॉवर शुगर गोपूज खाजगी ऊस गाळप १ लाख ५० हजार ७० साखर १ लाख ६९ हजार २५० साखर उतारा ११.१२%
शरयू ऍग्रो कापशी खाजगी ऊस गाळप ५ लाख ३६ हजार ७५७ साखर ४ लाख २४ हजार १३५ साखर उतारा ८.०४%
शिवनेरी शुगर गणेशटेकडी कोरेगाव खाजगी ऊस गाळप ३ लाख ५५ हजार ४५० साखर ३ लाख ७७ हजार २३० साखर उतारा १०.८३%
खटाव माण तालुका पडळ खाजगी ऊस गाळप ४ लाख १० हजार ८९० साखर ३ लाख ५७ हजार ९९० साखर उतारा ८.७८%
याचबरोबर बाजूच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख कारखान्याचे झालेले गाळप
सोमेश्वर स सा का ऊस गाळप ८लाख १३ हजार २५९ साखर ९ लाख २९ हजार ५५० साखर उतारा ११.३८%
माळेगाव स सा का ऊस गाळप ७ लाख ७३ हजार ३७० साखर ८ लाख ५ हजार १०० साखर उतारा १०.५२%
श्री छत्रपती भवानीनगर स सा का ऊस गाळप ५ लाख २८ हजार ५२९ साखर ५ लाख ४९ हजार ४०० साखर उतारा १०.३%
बारामती ऍग्रो शेटफळगडे खाजगी ऊस गाळप १६ लाख २ हजार १३२ साखर १२ लाख ६५ हजार ५७४ साखर उतारा ७.९८%
दौंड शुगर खाजगी ऊस गाळप १३ लाख ६० हजार ५९० साखर १० लाख ५७ हजार २०० साखर उतारा ७.९५%