Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला संगणक संच भेट



फलटण चौफेर दि १२ फेब्रुवारी २०२५

साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाच्या सन २००४/२००५ शालांत परीक्षा पास होऊन  बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नुकताच  जुन्या सवंगड्यांसोबत साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात स्नेह मेळावा आयोजित केला होता या स्नेह मेळाव्याला एकत्रित आलेल्या ७० माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ज्या शाळेत शालेय आपण शिक्षण घेतले त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून साखरवाडी विद्यालयाला एक संगणक संच भेट म्हणून दिला. यावेळी साखरवाडी विद्यालयाच्या मुख्यध्यापिका उर्मिला जगदाळे,पर्यवेक्षक तुळशीदास बागडे सर. शिक्षक  हणमंत खंडजोडे सर. अविनाश कोळी सर,प्रभाळे सर,भोसले सर,ननावरे सर. महादेव लांडगे सर ,संजय बोडरे सर,इंगळे मॅडम. कुंभार सर सगरे सर उपस्थित होते


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.