Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 


फलटण चौफेर दि २१ फेब्रुवारी २०२५

छत्रपती शिवाजी महाराज जयंती व मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वाढदिवसानिमित्त  श्री स्वामी समर्थ मंदिर मलठण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी मा नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, सुनिल घोलप, संग्राम सावंत, संदीप जाधव, रमेश जाधव, भरत जाधव,बाळासाहेब कुंभार, शशिकांत रणवरे पाटील, बिरजू व डॉ. जे. टी. पोळ यांची सर्व टीम हजर होती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.