Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मंगल कार्यालयातून चोरट्याने लांबवला सव्वा लाखाचा मुद्देमाल

 


फलटण चौफेर दि ८ फेब्रुवारी २०२५

  फलटण शहरातील कोळकी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या वर पक्षाच्या खोलीतून दि ७ रोजी दुपारी १० ते १२.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख २२ हजाराची सोन्याची चेन व पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची  घटना घडली आहे याबाबत समीर भानुदास नाळे वर्षे,  रा.दुधेबावी, ता.फलटण  यांनी फलटण शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून  पुढील तपास म   पो हवा वाघ करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.