फलटण चौफेर दि १७ फेब्रुवारी २०२५
फलटण तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय खाशाबा बोबडे यांनी आज माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी बिबी विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य नंदकुमार निवृत्ती कुंभार ,अंकुश दशरथ बोबडे, मनोहर काकोबा बोबडे, शंकरराव बोबडे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय बोबडे,अंकुश देवकर बूथ प्रमुख विशाल बोबडे, संदीप कचरे, फलटण पश्चिम अध्यक्ष अनिल बोबडे,बंटी बोबडे, विक्रम बोबडे, समीर बोबडे यांची उपस्थित होती