Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजाळे गावातील महादेव जाधव व ग्रामस्थांचा राजे गटात प्रवेश

 


फलटण चौफेर दि १७ फेब्रुवारी २०२५

राजाळे ता फलटण गावातील महादेव तात्याबा जाधव त्यांचे बंधू  सदाशिव तात्याबा जाधव यांच्यासह जाधव वस्ती राजाळे येथील ग्रामस्थांनी आज दि १७ रोजी  विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर  यांच्या उपस्थितीत राजे गटात जाहीर प्रवेश केला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.