Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुधोजी महाविद्यालच्या गीतांजली बंडगरला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

  


फलटण चौफेर दि २५ नोव्हेंबर २०२४

 छत्रपती शहाजी महाविद्यालय,कोल्हापूर येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय बॉक्सिंग(मुले/मुली) स्पर्धा,सन २०२४/२५ मध्ये मुधोजी महाविद्यालय, फलटण मधील कु.गीतांजली बंडगर ६०-६३किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.