फलटण चौफेर दि २० नोव्हेंबर २०२४
फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सुरवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला दरम्यान सुरवडी गावात दुपारी १२.३० वाजेपर्यंत ९१२ महिला व पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून याठिकाणी शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू आहे