फलटण चौफेर दि २० नोव्हेंबर २०२४
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आज सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू असून सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत १७.९८% मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली