Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण कोरेगाव मतदार संघात १ वाजेपर्यंत ३३.८१% मतदान

 


फलटण चौफेर दि २० नोव्हेंबर २०२४

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आज सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू असून दुपारी १ वाजेपर्यंत ३३.८१ % मतदान झाले  झालेल्या मतदानामध्ये ६२२२८ पुरुष, ५६६१४ महिला व इतर ५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.