फलटण चौफेर दि २२ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा,अध्यात्मिक विकास मार्ग व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) फलटण शाखेचा उद्या दि २३ रोजी प्रथम वर्धापन दिन संपन्न होणार असून दुपारी ३.३० वाजता ग्रामाभियान (पालखी सोहळा) व भव्य मिरवणूक व सायंकाळी ६ वाजलेनंतर महाप्रसादाचे आयोजन .श्रीमंत सत्यजीतराजे गार्डन,हॉटेल आर्यमान च्या पाठीमागे फलटण या ठिकाणी करण्यात आले आहे तरी तालुक्यातील सर्व स्वामी सेवेकरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे