फलटण चौफेर दि २२ ढवळेवाडी(निंभोरे) येथे राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेशकेला आहे ढवळेवाडी(निंभोरे) येथील राजे गटाचे माजी सरपंच धनाजी ढवळे, सौ विमल वामन सुतार,माजी सदस्य शिवानंद सुतार, राजेंद्र कदम, नवनाथ माने, सदाशिव रणवरे, लालासाहेब माने, साहिल ढवळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी अमित रणवरे, अशोकबापू ढवळे, अरविंद गुरुजी रणवरे, रामदास माने, विलासराव ढवळे, संजय ढवळे, राजेंद्र माने, बाळासाहेब रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती